पेडणेकार
पेडणेकारांसाठी
माझ्या पेडणेकर बंधु-भगिनीनो,
मिशन फाॅर लोकल, पेडणे ही एक चळवळ आहे. पेडणेकरांचा आत्मसन्मान जागवण्याची. पेडणे तालुका आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण बनवण्याचा ध्यास घेऊन ही चळवळ सुरू झाली आहे. पेडणेकरांचा स्वाभिमान पुन्हा जागा करण्याचा संकल्प आम्ही केला आहे.
श्री. राजन कोरगांवकर
संस्थापक
मिशन फाॅर लोकल, पेडणे